NICL Assistant Bharti 2026
Sarkari Naukri

NICL Assistant Bharti 2026: नॅशनल इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट पदाच्या 500 जागांसाठी भरती

NICL Assistant Bharti 2026: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) मध्ये असिस्टंट पदाच्या 500 जागांसाठी भरती. महाराष्ट्रासाठी 57 जागा. कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्र. अर्जाची शेवटची तारीख: 7 ऑगस्ट 2026. पगार अंदाजे ₹53,000/- प्रति महिना.

Scroll to Top